Ashish हे तर नेहेमीच होते माझ्यासोबत, रविवारी मी महिम नेचर पार्क ला गेलो होतो. तिथे माझ्या समोरून भरद्वाज पाणसर्प उचलून सटकन उडून गेला मी फक्त बघत राहिलो....
Comments (3)